अहिंसा – AHINSAA


सदैव असुदे मनात माझ्या प्रीत अहिंसा खरी
अनेकांतमय सत्यासाठी जीत अहिंसा खरी
सम्यग्दर्शन ज्ञान मिळविण्या जीव साधना करी
चारित्र्याच्या घडणीसाठी रीत अहिंसा खरी

मुक्तक- मात्रा सत्तावीस=(आठ+आठ+आठ+तीन), २७=८+८+८+३


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.