This muktak or chaarolee is writeen in twenty-four maatraas. Here radif is Vatate aahe(वाटते आहे) and kaafiyaas are kilas, palas, kalas.
कोणास भावनेची किळस वाटते आहे
कोणास वासना ही पळस वाटते आहे
पाण्याविना धरेचे देऊळ तापलेले
त्यावर उपडी घागर कळस वाटते आहे