…
गागाल
गागाल हे अखरब साठी सुरुवातीला
सोपे लिहुया अवघड ना गण गागालगा
गागागा हे अखरम साठी आरंभाला
गाललगा च्या सारखेच हे ग ललगागा
…
आत्महितैषि
बरसावे मी श्रावणातल्या ढगासमान
रिते रिते मी व्हावे उडण्या खगासमान
प्रेम वसे मम हृदयी सम्यक आत्महितैषि
जन रीती पण पाळाव्या मी जगासमान