हृदयी स्थापित मम आत्मा,
ईश्वर माझा मम आत्मा.
आत्म्यासंगे बोलत मी,
करते कर्मे सदैव मी.
निसर्ग अवती भवतीचा,
खरा सोबती धरतीचा.
प्राणवायूचे कोठार,
उघड उघड.. म्हणते द्वार.
शुद्ध मोकळी हवा हवी,
गोष्ट सुचाया पुन्हा नवी.
हृदयी स्थापित मम आत्मा,
ईश्वर माझा मम आत्मा.
आत्म्यासंगे बोलत मी,
करते कर्मे सदैव मी.
निसर्ग अवती भवतीचा,
खरा सोबती धरतीचा.
प्राणवायूचे कोठार,
उघड उघड.. म्हणते द्वार.
शुद्ध मोकळी हवा हवी,
गोष्ट सुचाया पुन्हा नवी.