गाठलीस बघ सव्विशि
पुरे अता कर चौकशी
खुशाल दाखव बत्तिशी
जरी गाठली छत्तिशि
हसण्या खाण्या चौतिशी
काजूकतली पस्तिशी
झाल्यावरती चोविशी
मूढ गद्धे पंचविशी
आली आली चाळिशी
कशास चष्मा टाळशी
मात्रावृत्त (८+५=१३ मात्रा)
गाठलीस बघ सव्विशि
पुरे अता कर चौकशी
खुशाल दाखव बत्तिशी
जरी गाठली छत्तिशि
हसण्या खाण्या चौतिशी
काजूकतली पस्तिशी
झाल्यावरती चोविशी
मूढ गद्धे पंचविशी
आली आली चाळिशी
कशास चष्मा टाळशी
मात्रावृत्त (८+५=१३ मात्रा)