जंबुद्वीप – JAMBU DVEEP (INNERMOST OR CENTRALCONTINENT OF THE WORLD)


जंबुद्वीपामध्ये अपुली भारत भूमी आहे
जंबुद्वीपी खंड देश अन वसली कितीक राष्ट्रे
गुलजार भारताच्या भूमीवर जगावे
जीवास जीव द्यावा हे मागणे असावे..

असे असावे जगणे आणिक अशी असावी माया
लष्करातली सक्त शिस्त अन हा पोलीसी खाक्या
हा खाक्या की दहशत आहे कसे कळावे कोणा
नसेल सखये दहशत बिहशत हा प्रीतीचा बाणा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.