जगत – JAGAT


मी गुणगुणते जे गाणे आहे माझे
माझ्यातुन उमले ते ते सारे माझे
मी माझे माझे म्हणत राहिले जेव्हा
पाहिले जगत मी अवती भवती तेव्हा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.