कविता मम शब्दांचा झेला
रंगवून तिज घे शेजेला
रम्य कल्पना खुले कागदी
चित्रासम संध्येची बेला
स्वातीचा शिंपला मनोरम
अगणित पानांचा जणु ठेला
शिवगंगा धरणीवर आली
माळ जयश्री तृणबालेला
घटिका मंगल जवळी आली
घे मीना अंगावर शेला
मात्रावृत्त – ८+८= १६ मात्रा
कविता मम शब्दांचा झेला
रंगवून तिज घे शेजेला
रम्य कल्पना खुले कागदी
चित्रासम संध्येची बेला
स्वातीचा शिंपला मनोरम
अगणित पानांचा जणु ठेला
शिवगंगा धरणीवर आली
माळ जयश्री तृणबालेला
घटिका मंगल जवळी आली
घे मीना अंगावर शेला
मात्रावृत्त – ८+८= १६ मात्रा