खडका दे लाटेस मती
येण्या जाळ्यात ती रती
हिरवा पाचोळा उडता
चंचल हरिणी बावरती
काढ असे तू चित्र अता
सरिता तो अन सागर ती
संकटात ना डगमगते
कणखर पण भावूक सती
असो दैत्य वा देवरुपी
मुक्त करे मज धर्मगती
गझल मात्रावृत्त (मात्रा १४)
खडका दे लाटेस मती
येण्या जाळ्यात ती रती
हिरवा पाचोळा उडता
चंचल हरिणी बावरती
काढ असे तू चित्र अता
सरिता तो अन सागर ती
संकटात ना डगमगते
कणखर पण भावूक सती
असो दैत्य वा देवरुपी
मुक्त करे मज धर्मगती
गझल मात्रावृत्त (मात्रा १४)