भाळावरी नभाच्या, पूर्वेस चंद्रकोर;
जाळीतुनी ढगांच्या, हसते सकाळ भोर.
गाई भारद्वाज, त्याचे पहाट गाणे;
फुलली प्रभात हसरी, नाचे मनात मोर..
चारोळी-मात्रा,तेवीस(२३)
भाळावरी नभाच्या, पूर्वेस चंद्रकोर;
जाळीतुनी ढगांच्या, हसते सकाळ भोर.
गाई भारद्वाज, त्याचे पहाट गाणे;
फुलली प्रभात हसरी, नाचे मनात मोर..
चारोळी-मात्रा,तेवीस(२३)