पाखरां भरवेन मी
जीवना फुलवेन मी
शिंपल्यात पडूनिया
मौक्तिका घडवेन मी
वीज देही नाचता
अंबरी तळपेन मी
उगवण्या पुण्यांकुरा
मृत्तिका भिजवेन मी
जतन करण्या प्रीतिला
शुद्धता घडवेन मी
वृत्त – गा ल गा गा, गा ल गा.
पाखरां भरवेन मी
जीवना फुलवेन मी
शिंपल्यात पडूनिया
मौक्तिका घडवेन मी
वीज देही नाचता
अंबरी तळपेन मी
उगवण्या पुण्यांकुरा
मृत्तिका भिजवेन मी
जतन करण्या प्रीतिला
शुद्धता घडवेन मी
वृत्त – गा ल गा गा, गा ल गा.