तरल कल्पना सांची भिरभिरणारी कवीची
तसे भिरभिरे फुलपाखरु घेत गती कवीची
फुल लपे पानाच्या मागे तसा शब्दाचा
भुंगा कानामागुन घेतो फिरकी कवीची
तरल कल्पना सांची भिरभिरणारी कवीची
तसे भिरभिरे फुलपाखरु घेत गती कवीची
फुल लपे पानाच्या मागे तसा शब्दाचा
भुंगा कानामागुन घेतो फिरकी कवीची