मस्त रोमिओगिरी जिवास भावली
मौन अक्षरांस चांदण्यात भावली
धन्यवाद देत लेखणी झरे फळे
पावले तिची खऱ्या जगास भावली
कारणाविना खुषी भरून वाहते
प्राण बोलतोय गझल गाज भावली
त्याग शब्द मोह सांगते मला कुणी
त्यातली नशा निखारदार भावली
फॉरवर्ड धाडणे बसून बास रे
गोष्ट अंतरातली फुलास भावली
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा २०)
लगावली – गाल गाल/ गाल गाल/ गाल गालगा/