सोपे दिसे रे
अनवट कसे रे
कोडे पडे रे
नाते नवे रे
नकळत फुले रे
व्हावे खुले रे
आहे जुने रे
अवघड कुठे रे
सोने खरे रे
मात्रावृत्त (४+३+२=९ मात्रा)
सोपे दिसे रे
अनवट कसे रे
कोडे पडे रे
नाते नवे रे
नकळत फुले रे
व्हावे खुले रे
आहे जुने रे
अवघड कुठे रे
सोने खरे रे
मात्रावृत्त (४+३+२=९ मात्रा)