कशास आता जाबसाल ते रोजरोजचे
उतरुन ठेवू सांग मनाला बोझ रोजचे
नसलेलेही दिसते आणि बिंब उमटते
हृदयजलावर किती फुलांचे मोज रोजचे
कशास आता जाबसाल ते रोजरोजचे
उतरुन ठेवू सांग मनाला बोझ रोजचे
नसलेलेही दिसते आणि बिंब उमटते
हृदयजलावर किती फुलांचे मोज रोजचे