दोन मुक्तके
दणका ..
सरळ जिवाचा मणका बिणका
गरम भाकरी झुणका बिणका
येच एकदा खाण्यासाठी
मम सोट्याचा दणका बिणका
गुलगोखरू …..
फुलपाखरू फुलपाखरु
चल ये धरू फुलपाखरु
बाळ्या कुणी म्हणताच ग
गुलगोखरू फुलपाखरु
दोन मुक्तके
दणका ..
सरळ जिवाचा मणका बिणका
गरम भाकरी झुणका बिणका
येच एकदा खाण्यासाठी
मम सोट्याचा दणका बिणका
गुलगोखरू …..
फुलपाखरू फुलपाखरु
चल ये धरू फुलपाखरु
बाळ्या कुणी म्हणताच ग
गुलगोखरू फुलपाखरु