Category: Ghazal

  • जाळीदार – GAUZY

    मुक्तक.. १)पैरण सूक्ष्म तंतूंची बनलेली ऐरण जाळीदार.. सूक्ष्म तंतूंची विणलेली पैरण जाळीदार… सागवानी दार घराचे अंगण त्यावर छान.. सूक्ष्म तंतूंची रचलेली वैरण जाळीदार. मुक्तक ..२)स्वच्छता स्वच्छता असावी तना मनाची अन वचनांची, स्वच्छता करावी स्वतः मनाची अन वचनांची. भावना जयांची असेल सुंदर तर नात्यांची .. स्वच्छता धरावी खुल्या मनाची अन वचनांची.

  • धारदार – SHARP

    रिमझिम श्रावण धारदार किणकिण कंकण धारदार शिवशक्तीची मूर्त सान श्रीमंती खण धारदार अंकाक्षर वा हस्त रेष अंध न मम पण धारदार जंतर मंतर जबरदस्त अर्हम चे रण धारदार ल ल ल ल गा ल ल गा ल गाल श्रिम श्रम खणखण धारदार

  • व्यापार – TRADE

    परवशता ना पाश माझ्या वसा गळा अंतरी देऊळी चित्रात साकार सावळा अंतरी काळ न भोंदू वेळकाढू निकाल सांगायला तो तर दावे कर्म वर्गणा जुन्या कळा अंतरी कशास फिरशी सांग बाई अश्या अवेळी कशी लहरत आहे काळ कर्दन रसा तळा अंतरी रंगांचा व्यापार क्षितिजी कळी फुले संगमी मंतरलेल्या चांदण्यांचा झुले मळा अंतरी गागागा गा गाल गागा…

  • सुपारी – BETEL NUT

    तुझी चूक तुजला कळाया हवी तुझ्या अंतरी सळसळाया हवी किती दिवस अजुनी तुझा घोळ हा तुझी जून वांच्छा जळाया हवी लवंगांत चिकनी सुपारी कळी तुझे पान ताजे वळाया हवी नयन नेत्र लोचन उमलण्या पुरी तुझा मान जपण्या तळाया हवी झरा निर्झराला मिळोनी नदी तुझ न गाव पण खळखळाया हवी

  • आगगाडी – TRAIN

    वीरबाला रंगली रंगात सुंदर गा वीर हृदयी पद्म लेश्या सात सुंदर गा मोगऱ्याचा वेल आई मांडवी गगनी वीर भारी लेक माझी नात सुंदर गा ईश्वरी वरदान दंगल भावना जपते वीर गुंडे लेक माझे जात सुंदर गा केशरी धाग्यात पुष्पे गुंफली सारी वीर सैनिक पाच आम्ही हात सुंदर गा नाव आता ना लिहावे वाटते आहे वीर…

  • मर्म – MARM (THE ESSENCE)

    आचरणाने कर्म साधना स्वाध्यायाचे मर्म साधना धन्य धन्य ते मनन चिंतन लेखणीतून धर्म साधना झरझरत्या शब्दांतुन शोधन बोट ठेवण्या वर्म साधना ध्यानाग्नीने पाप जाळण्या तपवुन देहा नर्म साधना कष्टाची भाकरी खावया चुलीपुढे मम घर्म साधना नको नको ते तसले चष्मे करावयास अधर्म साधना जीटी बीटी मारायाला जागुन रात अकर्म साधना तारीख महिना अगले साल मायाजाली…

  • दिडदा दिडदा – DIDADA DIDADA(HEART BEATS)

    दिडदा दिडदा सतार सुंदर मोक्षपथावर विहार सुंदर मधुर मधुर गातात अरण्ये घन आषाढी किनार सुंदर तार लाव वा अतार असुदे जिनभक्तीची बहार सुंदर कनक पाटल्या बिलवर तोडे रंग कंकणी अनार सुंदर छहढाली मम आत्महितास्तव फिरे लेखणी कट्यार सुंदर श्रीरंगाची काष्ठ बासुरी कुणास द्यावी उधार सुंदर नजर सुनेत्रा नासाग्री तव ध्यान समाधी तिहार सुंदर