-
गांजा – GANJA(HEMP)
स्फुटास्फुटातुन फुटत राहती अस्फुट कैक फटाके छिद्रान्वेषी मूढांसाठी फोडित चूक फटाके सुतळी वर्दी लडी लवंगी सवे सुरुंगी गांजा पिळुन टाकल्या पोटी उडती भडकुन भूक फटाके कुटून काथ्या धागे धागे वीज ठासुनी नेत्री बार उडविती गिरनाराचे गाठुन टूक फटाके फक्त वाकती नेट फेकण्या खोलीच्या अंदाजे सर्व जाणते पण फटके मम शिवण्या हूक फटाके दारूगोळा भुईनळ्यांतुन पाडत…
-
निवडुंग – NIVDUNG(CACTUS)
श्रीमंधर ज्येष्ठ नव तीर्थंकर भावी मी समर्थ रक्षिण्या आत्मधर्म स्वामी दीप शांत तेवती तराईत मौनी शालु कंच पाचुसम शाल निळी ल्यावी अंगांगी निवडुंग शिशिर बहर नेत्री सृष्टीने तनूवर शाल हरित ल्यावी ऋतु शिशिर तपोलीन नासाग्री दृष्टी आस्थेला ना बाजु उजवी वा डावी गुणानुराग झेले क्षमाशील सृष्टी वारा हळु फिरवतो जलदांची चावी शिशिरांकित निवडुंग भिने रोमरोमी…
-
गुणानुराग – GUNANURAAG(DELIGHT IN GOOD QUALITIES)
रुबाई … शिशिर शिशिर ऋतूच्या प्याल्यामध्ये रस भरते सृष्टी तपोलीन पण ऋतू शिशिर हा नासाग्री दृष्टी धुके लपेटून साकी गाते देण्या त्याला काही नकोस नाकारू सौंदर्या ओंजळ भरून वाही ग झ ल … गुणानुराग श्रीमंती अंतरी रत्नत्रय भावी मम समर्थ रक्षिण्या आत्मधर्म स्वामी शिशिराच्या प्याल्यात रस भरते सृष्टी ओंजळीत गोठवुन दशधर्म दावी ऋतु शिशिर तपोलीन…
-
सवारी – SAVARI(RIDE)
गझल … सवारी मूर्ती गोम्मट चालली गावाला वेगात नऊ आसनी गावाला टांगे बग्ग्या सायकल रिक्षांचा काळ पुराणा जोजवी गावाला मस्त सवारी सारवट गाड्यांची कुडची मोरब चिंचली गावाला गागागागा गालगा गागागा लगक्रम मात्रा मोजणी गावाला शेवंतीचे ताटवे फुलवाया जलदांची जल वाटणी गावाला अर्थ सुगंधी अक्षरी दरवळतो गझलांजन घन चर्चुनी गावाला गझल “सुनेत्रा” धावते ऐंशीने परमानट्टी शिरगुरी…
-
शर्वरी – SHARVAREE(NIGHT)
-
संकेत – SANKET(SIGNAL)
-
पंचारती – PANCHARATI(METAL PLATE WITH FIVE LAMPS)