-
शब्दशर – SHABD SHAR( WORD ARROW)
-
बुरुज – BURUJ(TOWERS)
प्रणाम सूर्या तव तेजाला युद्ध पेटले सम्यक सलाम वायूच्या झोताला युद्ध पेटले सम्यक सदन शांतिचे हिमालयावर सह्याद्रीचा बाणा कातळ काळे बुरुज गडाला युद्ध पेटले सम्यक गस्त तराईवर गुरख्यांची जैनागम रक्षाया साक्ष तयांची इतिहासाला युद्ध पेटले सम्यक कृतज्ञतेची किल्ली न्यारी तळातली शोधाया बर्फावरती रोवुन भाला युद्ध पेटले सम्यक कोंदण मक्ता त्यात झळकतो हिरा “सुनेत्रा” नामी भूगोली…
-
गरिमाधुर्य – GARIMAADHURYA(DIGNITY OF MELODY)
गरिमाधुर्य.. अधरी धरी .. री हरी … अधरी धरी… . बासुरी धन्वंतरी री हरी.. अधरी धरी ….. पांगलेल्या सावल्यांची .. भाषणे भाषांतरे ….. छापावया शाई भरी.. री हरी अधरी धरी….. कुरणावरी गाई म्हशी ..घुंगरे कंठातली ….. शांत समयी झरण्या सरी .. री हरी अधरी धरी….. रेष आभाळात काळी.. पाखरांची चालली ….. प्रतिबिंब हलते निर्झरी.. री…
-
मानधन – MAANDHAN(REMUNERATION)
मौन मानस मोर माथ्यावर मुरारी मुसळ माळा मुघल माया नर मुरारी डौल तोरा मर्दिनी तव नर्तकीचा मूठ मारुन मूळ मंथन कर मुरारी कोसळे नक्षत्र कुठले मज तमा ना मोरपंखी मलय मानक हर मुरारी ना धरी धारेवरी गुण व्यर्थ कोणा मायबोली माधवी मोहर मुरारी निर्मितीचा कलश भरता सहज झेले मोरचूदी मारव्याचा स्वर मुरारी वेड झरणारे सुगंधी…
-
हेर – HER(SPY)
-
बुलबुल गाणारे – BULBUL GAANAARE(SINGING NIGHTINGALES)
टेकडीच्या वाटेवर बुलबुल गाणारे .. बुलबुल गाणारे… फांदीवर घेत ताना खळखळ गाणारे .. बुलबुल गाणारे … शिशिराची वेळ आली निरोप घेण्याची .. निरोप देण्याची … हिवसाळी उकाड्यात शिव शिव गाणारे .. बुलबुल गाणारे … दोन पाच लक्ष कोटी संगे रुपयांच्या.. संगे माझ्यासह सोनियांच्या नाण्यांसह खणखण गाणारे .. बुलबुल गाणारे … मागेपुढे चालता ठेक्याने पावले ..ऐकण्या…
-
आत्मशुद्धी – ATMSHUDHDEE(SELF PURIFICATION)