Category: Ghazal

  • निवडुंग – NIVDUNG(CACTUS)

    श्रीमंधर ज्येष्ठ नव तीर्थंकर भावी मी समर्थ रक्षिण्या आत्मधर्म स्वामी दीप शांत तेवती तराईत मौनी शालु कंच पाचुसम शाल निळी ल्यावी अंगांगी निवडुंग शिशिर बहर नेत्री सृष्टीने तनूवर शाल हरित ल्यावी ऋतु शिशिर तपोलीन नासाग्री दृष्टी आस्थेला ना बाजु उजवी वा डावी गुणानुराग झेले क्षमाशील सृष्टी वारा हळु फिरवतो जलदांची चावी शिशिरांकित निवडुंग भिने रोमरोमी…

  • गुणानुराग – GUNANURAAG(DELIGHT IN GOOD QUALITIES)

    रुबाई … शिशिर शिशिर ऋतूच्या प्याल्यामध्ये रस भरते सृष्टी तपोलीन पण ऋतू शिशिर हा नासाग्री दृष्टी धुके लपेटून साकी गाते देण्या त्याला काही नकोस नाकारू सौंदर्या ओंजळ भरून वाही ग झ ल … गुणानुराग श्रीमंती अंतरी रत्नत्रय भावी मम समर्थ रक्षिण्या आत्मधर्म स्वामी शिशिराच्या प्याल्यात रस भरते सृष्टी ओंजळीत गोठवुन दशधर्म दावी ऋतु शिशिर तपोलीन…

  • SPECTACLES

    I  LIKED  I  LIKED  I  WILL   DEAR FRIEND I  LIKE  LOVING  HEART  SURE FRIEND   IN  THE  POLLAR REGION  YOU  BORN I  LIKED  SOFT  MIND  BEAR  FRIEND   TO  SAVE  MY  SONG’S  INNER  VOICE I  LIKE  REAL  SENSE  DEER  FRIEND   WHEN  FEEL  LIKE  DRENCHED IN  THE  RAINS I  LIKE  WARM  BREEZE  RARE  FRIEND  …

  • सवारी – SAVARI(RIDE)

    गझल … सवारी मूर्ती गोम्मट चालली गावाला वेगात नऊ आसनी गावाला टांगे बग्ग्या सायकल रिक्षांचा काळ पुराणा जोजवी गावाला मस्त सवारी सारवट गाड्यांची कुडची मोरब चिंचली गावाला गागागागा गालगा गागागा लगक्रम मात्रा मोजणी गावाला शेवंतीचे ताटवे फुलवाया जलदांची जल वाटणी गावाला अर्थ सुगंधी अक्षरी दरवळतो गझलांजन घन चर्चुनी गावाला गझल “सुनेत्रा” धावते ऐंशीने परमानट्टी शिरगुरी…

  • शर्वरी – SHARVAREE(NIGHT)

    संगमरवरी रात शर्वरी चरण कशाला जोड कर वरी हृदय मंदिरी ब्रम्ह हर वरी केवळ आत्मा पूज्य वर धरी ल ल ल गा ल गा पंख पर वरी

  • संकेत – SANKET(SIGNAL)

    संकेत बोलताती चंडोल गीत गाती वाऱ्यासवे इशारे करतात रंग साती जीवास मी जपावे मम धर्म सांगताती आला निशांत समय शोधू कळीत नाती अर्थास अर्थ देण्या समयांत प्रीत वाती

  • पंचारती – PANCHARATI(METAL PLATE WITH FIVE LAMPS)

    अंगठीतले खडे शोभती पंचारती काकडे शोभती जसे शिपाई निळ्या डोंगरी तसे दुधारी कडे शोभती हिमालयावर मुनी ध्यानरत झडे नवल चौघडे शोभती चरण कमल उमटता वालुकी विटेवरी कानडे शोभती जलद “सुनेत्रा” झरुन अंगणी सुकेशरी दव सडे शोभती