Category: Ghazal

  • हाळी – HAALHEE(A LOUD CALL)

    गझल .. .. … …. हाळी . . . . .  .. पाखरांचे बोल चाली जीव काया रानमाळी ये मनीमाऊ सकाळी द्यावया दारात टाळी रानवारा हूड भारी वाह्तोया देत हाळी गारव्याला सावलीला बैसलीया माय काली रातराणीला जपाया कंटकांची वीण जाळी दो कळ्यांसह उमलताना वल्लरी अंधार गाळी ऊस मैतर नारळाचा पाहुनी तुज साद घाली कोण सच्चा…

  • प्रांत – PRAANT(PROVINCE)

    एक पान एक गाव एक प्रांत एक देश एक तीर्थ घाट छान नीर स्वच्छ नेक देश जायचे मला असेच गात गीत गझल गोष्ट पंच परम पद स्मरण जिनालयात लेक देश

  • कोंबडे – KOMBADE(ROOSTERS)

    काय आहे सांग हे पाडताती भांग हे वाजती घण्टा कुठे कोण फेडी पांग हे काम कसले सोडुनी मारताती टांग हे कैक आले कोंबडे मस्त देती बांग हे फेसबुकवर यावया आतुर ग विकलांग हे दर किती ठरवून घे देव दानव चांग हे पायऱ्यांना टाळण्या टाकताती ढांग हे क्षेत्र राजस्थानचे कैक म्हणती डांग हे केवढ्या मोजू चुका…

  • बंदूक – BANDOOK(GUN)

    हे केले मी ते केले मी मिरवायाचे कशास मी पण स्वभाव अपुला धर्म अहिंसा म्हणू कशाला दुजास मी पण लक्ष्यावरती लक्ष ठेवण्या सावध असणे आळस नाही आत्मधर्म लावण्या पणाला लावणार मी धसास मी पण खेळ न करते मी शब्दांचा अंकुर जपण्या शब्द पेरते फोडण्यास निःकाचित कर्मे कधी न घेते उशास मी पण व्यवहाराला चोख ठेवण्या…

  • टिनपाट – TIN PAAT(TIN CAN)

    वाट्यावर आलाय अहाहा ! जिनशासन आहे कोंढाणा कोंढवी रहावा जिनशासन आहे जपुन ठेवल्या सयी सईच्या कामाला आल्या जुनाट नोटा पडका वाडा जिनशासन आहे कोण हावरट कळेल आता शासन कोणाचे … आडगुडीतिल गुड्ड पडावा जिनशासन आहे भवन भुवनी स्थावर जंगम शेत रान बागा तोंडी जमता फेस गिळावा जिनशासन आहे ओळीमध्ये उभे राहिले पुतळे धातूंचे टिनपाट करी…

  • संगीत – SANGIT(MUSIC)

    बघ निळे आकाश त्यातिल मेघ हे स्वच्छ या पाण्यावरी नाव तरते मुग्ध बाला गुणगुणे धुन अक्षरी बिंब पाचू नीलकांती झुळझुळे गीत कुठले छेडुनी गात आहे सांग कुठली मधुर बोली बालिके ऐकलेले आठवेना बोल हे गा सुखाने मुक्त गाणे मोकळे ताल ठेका हात देती दोन हे द्यावया संगीत गझले छानसे

  • बळद – BALAD(UNDERGROUND ROOM)

    सारे जिनालयावर परतून जलद आले ओतावयास घागर घन कृष्ण सुखद आले सांगू कसे कुणाला जिनधर्म अर्थ महती जाणून तेच घेण्या क्षेत्रास वरद आले बघ शीत झुळुक आली भरण्या सुगंध देही आभाळ सावळे पण होऊन गडद आले आता कसे मिळावे त्या पारध्यास सावज फासे पटावरीचे ठोकून नरद आले ती फौज व्यंतरांची करण्या शिकार येता भूमीत गडप…