-
मनस्वी – MANASVEE
-
वैशाखी वणवा – VAISHAKHI VANVAA
भरुन घागरी ऊन ओतण्या वैशाखी वणवा ग्रीष्म ऋतूतिल झळाळणारा वैशाखी वणवा वैशाखतिल पहिला वहिला सण अक्षय तृतिया अभिषेक जिना इक्षुरसाचा वैशाखी वणवा प्रवचन वात्सल्याने साधू भिजवण्यास येता शुभ्र फुलांसम धाडे धारा वैशाखी वणवा मातेच्या हृदयातिल शक्ती अपत्यांस रक्षे तिज न थोपवे थंडी गारा वैशाखी वणवा जिनवाणीचे पान करूनी जीव शांत होई सांजवात लावता शांत हा…
-
पुरुषार्थ – PURUSHARTHA
लोकापवाद ठोक साक्षीस ठेव आत्मा बघतात फक्त लोक साक्षीस ठेव आत्मा सोडून देश प्रांत येतात पाहुणे खग झुंजार माळढोक साक्षीस ठेव आत्मा जाणावयास भेद संस्कृत प्राकृतातिल नमिऊण स्तोत्र घोक साक्षीस ठेव आत्मा सम्मेद शिखरजीस निर्वाण वीस टोके अंतीम पार्श्व टोक साक्षीस ठेव आत्मा दृष्टीस माय नाव दिधले स्वतः “सुनेत्रा ” पुरुषार्थ साध्य झोक साक्षीस ठेव…
-
मदरंगी – MADARANGI
-
पूर्व – PURVA
-
पेंचकेस – PENCHKES(SCREW DRIVER)
-
तैलचित्र – TAIL CHITR
शांत योग्य वेळ ही फिरावयास जायची गायची कोटरांत पाखरांस ऐकण्यास जायची गायची एक दोन तीन चार पाच आणखी सहा सात रे लीलया लगावली लिहून मज पहायची गायची अंगणात पारिजातकांस हलवण्यास ये वारिया मुग्ध तरल काळ वेल पर्णभार ल्यायची गायची भर दुपार प्रहर दोन वाजले किती बरे नेमके तप्त समय सूर्य पुष्प पीत जर्द व्हायची गायची…