वाईट वाम नाही
वंगाळ दाम नाही
डावेच ते म्हणाले
त्यांच्यात राम नाही
श्रीराम मौन आजी
जयकार काम नाही
हलल्याविना कुणाला
फुटणार घाम नाही
बघ लाल रेष आली
म्हणतात साम नाही
वाईट वाम नाही
वंगाळ दाम नाही
डावेच ते म्हणाले
त्यांच्यात राम नाही
श्रीराम मौन आजी
जयकार काम नाही
हलल्याविना कुणाला
फुटणार घाम नाही
बघ लाल रेष आली
म्हणतात साम नाही