-
कसं नि कायं कळेना – KASA NI KAAYA KALENAA
This poem is known as folksong or lokgeet. In this poem the poetess gives message, if you want to run a macnine regularly, daily care and maintainance is necessary together with real knowledge. कसं नि कायं कळेना माझी गिरण पीठ दळेना मी आणला नवीन पट्टा अन चाकाला घातला रट्टा वारा घालाया आणला पुठ्ठा तरी जातं…
-
स्वर्ग भूवरी आणू – SWARGA BHUVARI AANU
In this poem the poetess says, we are sculptures of new age. We can creat heaven on the Earth. शिल्पकार, आम्ही नव्या युगाचे, लेणी नवी घडवू! मनामनातून चैतन्याची प्रभात आम्ही फुलवू! विज्ञानाची कास धरोनी अंतरीचा आवाज स्मरोनी सम्यकश्रद्धा हृदयी जपुनी लक्ष दीप लावू, भारतभूची आम्ही लेकरे मराठमोळी फूलपाखरे मनी मातीचा गंध स्मरोनी, गगन भरारी घेऊ!…
-
शुभ्र पंख – SHUBHRA PANKH
In this poem the poetess describes the earth and nature when rain comes. पावसात न्हातिल पक्षी चिंब चिंब होत सुकवतील शुभ्र पंख कोवळ्या उन्हात पुष्पगंध नेत शीळ घालतो ग वात लक्ष लक्ष झुलतिल घरटी गर्द वाटिकेत मृत्तिकेत उगवतिल हरित पीत हात क्षितिजावर इंद्रधनुत रंग सहा सात
-
साडी चोळी – SAADEE CHOLEE
This poem describes the costume of newborn poem. Here costume is sadee and cholee. नव्या कोऱ्या कवितेला नवी कोरी साडी चोळी नवा कोरा गंध तिचा लुटावया आली टोळी चोळी लाल कुंकू रंगी साडी पिवळी हळदी जांभुळल्या काठावर फुलपाखरांची गर्दी मोरपिशी पदरावर पोपटांची वेलबुट्टी वेणीतला मोती गोंडा करे त्यांच्याशी ग गट्टी पुरे आता लाडीगोडी म्हणे काव्य…
-
गोमटेश स्तुती – GOMATESH STUTEE
This poem is a translation of original poem written by Aachaary Nemichandra Sidhddant Chakravartee(आचार्य नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती). Aachaary wrote this Stutee in Praakrut language(गोमटेश स्तुती -विसट्ट कंदोट्ट दलाणु यारं ). गोमटेश स्तुती -विसट्ट कंदोट्ट दलाणु यारं आचार्य नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती यांच्या मूळ प्राकृत स्तुतीचा मराठी भावानुवाद नेत्र जयाचे जणू भासती सरोवरातिल कमलदले मुखचंद्राची शोभा ऐसी…
-
बोल गं ठमा – BOL GA THAMAA
This song is known as Lok-geet(folk-song) in Maraathee language. This song is a parody poem based on the original song Naach ga Ghumaa(नाच गं घुमा). बोल गं ठमा! कशी मी बोलू? रागावते, ओरडते आवशी माझी! कशी मी बोलू! रावा की राघू तो, पोपट शुक-शुक का करतो? किल्ली दे त्या हळूहळू, रडेल मग तो बुळूबुळू! मिठू मिठू…
-
जप जप – JAP JAP
This poem is a short poem containing only five lines. जप जप जपता माळ जपाची, तप तप करता बाग फुलांची, उन्हात तापुन फुले झळकली! घड द्राक्षांचा तुटून पडला, द्राक्ष मण्यांनी ओंजळ भरली!!