Category: marathi kavya

  • पान – page

    मंगल आहे मंगळ वार मंगल साहे चंगळ वार अंगण झाले गंधित पान मंगल पाहे टंगळ वार अंजुम बोले मंजुळ बोल मंगल वाहे अंगळ वार कंकर मोती पंकज नील मंगल का हे तंगळ वार दंगल चाले सुंदर छान मंगलता हे बंगळ वार गायन साथी वादन राग मंगल गा हे संगळ वार चंचल नाही श्रावण रात मंगल…

  • होल सोल – WHOLE SOUL

    चारोळी  .. होल गरज वा इच्छा कशाची बांधते तुज मूळ जारण कर्म बे ते मोल आता चार ओळी मुक्तकाच्या ना रुबाई मूळ पारण पारणे ते होल आता गझल ….. सोल मूळ कारण काय जे ते बोल आता मूळ तारण कोण ते ते कोल आता का बरे तू टाळले सांगायचे रे मूळ सारण खोबरे ते फोल…

  • भाव ओंजळी – “AN OFFERING OF HEARTFELT EMOTIONS”

    गझल .. देह तव जिनायतन त्यात ये लाव दीप मन मंदिरात ये जाण कोणती तिथि तुला बरी कूट टाळ पंचांग गात ये गारवा सुखद रंग पेरण्या श्रावण सर माळून न्हात ये दर्शनात दो नयन नेत्र दो तेवण्या दिवे अंतरात ये भाव ओंजळी भरुन अर्घ्य दे शांत हृदय गर्भात आत ये

  • कशासाठी – FOR WHAT

    मुंग्यांच्या मोडून ओळींस मात्रा मोजत बसुनी राहा ..कशासाठी मुंग्यांच्या खोडून ओळींस मात्रा मोजत बसुनी राहा ..कशासाठी ना कळते मज मायबोलीत बोलूनीही काहीवेळा.. असे होता मुंग्यांच्या सोडून ओळींस मात्रा मोजत बसुनी राहा ..कशासाठी जिकडे तिकडे ढीग साचून कचऱ्यांचे बघ फसले साखर .. बडेजावी मुंग्यांच्या जोडून ओळींस मात्रा मोजत बसुनी राहा ..कशासाठी गंगा गोदा नीर पाजून ठरल्या…

  • खाणी – MINES

    श्रावण महिना गर्द पिसारा आकाशी दाटल्या श्रावणातल्या सरी सुंदरी अंग भिजविण्या आल्या छम्मक छम्मक नाद अंतरी चाहूल सुख शांतीची भरवत आहे घास सुखाचा अवघ्या ब्रह्मांडाला रंगून तलवारी मल्हारी ऊन पितांबर ल्याले देवनागरी लिपीत ब्राम्ही अक्षर झरझरले म्यान कट्यारी अंगरख्यावर चित्रांकित झाल्या नकळत सोन्याच्या मुद्रांनी खाणी खणखणल्या तडाग कातळ तळी मासळी सळसळते लीलया रोम रोम चिद्घन…

  • पंचमेरू – “FIVE MOUNT MERUS ” IN JAIN COSMOLOGY

    पूर्ण खात्री जाहली आहे मनाची सिद्धता पण पूर्ण शांती जाहली आहे मनाची सिद्धता पण हे पहा आम्ही उभे ठोकून कलमे सामन्याला पूर्ण गोडी जाहली आहे मनाची सिद्धता पण सत्य असते निश्चयाने चोख व्यवहारासही घन पूर्ण पृथ्वी जाहली आहे मनाची सिद्धता पण शेर चित्रातील सच्चा आणि अच्छा जाण मर्दा पूर्णता ई जाहली आहे मनाची सिद्धता पण…

  • रसना – TOUNGE

    जीभ म्हणा वा रसना तिजला रसवंती धन अलना तिजला सखी टेकडी अचला भू वर कसे म्हणावे चल ना तिजला हिमालयातील अलकनंदा म्हणती विशुद्ध ललना तिजला भगिरथ यत्ने गंगावतरण पुराण सांगे रज ना तिजला अती लघुत्तम कथा असोनी जाणे पावन पवना तिजला