-
सांज रम्य – SAANJ RAMY ((a beautiful evening)
In this poem the poetess explains the importance of words power. शब्द शब्द गाळुन उकळुन ऊन दे नव्याने जळो वासनांचे भारे नेत्रीच्या विजेने वाच ऐक प्राश भाव नको अर्थ काढू कषायांना पचवूनी शुद्ध प्रीत देऊ दिवा धूर ओकणारा नको पेटवाया काजळीची पुटे त्याने चढती काचेला तडागात बिंबातली हसे काव्यबोली भावभोर लोचनातिल सांज रम्य व्हावी
-
पुठ्ठा – PUTHTHA (cardboard)
तुज घालण्यास वारा, पुठ्ठा कशास आता अन मिळविण्यास पैका, सट्टा कशास आता प्रेमात चिंब हो रे, वाहू नकोस ओझे स्वप्नांचे बंडल घे, गठ्ठा कशास आता तापला तवा त्यांचा, उदक सोडना त्यावर गवसेल तुला ऋद्धी, रट्टा कशास आता आकाश चांदण्यांचे, ते दुरून लखलखते दिवा लाव तू गगनी, बट्टा कशास आता हे पुत्र गुंड माझे, बघ पाजणार…
-
पुन्हा पुन्हा – PUNHA PUNHA (again and again)
In this poem the poetess describes the atmosphere in the spring season. She also describes the state of our mind in that season. पुन्हा पुन्हा अंतरात, नभ डोकावते तळातले तप्त जल, उसळून येते मातकट नीर तरी, लहरींची घाई तळी साठलेली माती, किनाऱ्यास नेई घनघोर युद्ध होई, श्यामल ढगांचे धुवांधार वर्षेसाठी, वीज नाच-नाचे मृण्मयीचे फटकारे, रेखीयती…
-
डौलदार काया – DOULADAR KAYA (graceful body)
-
उपडी घागर – UPADI GHAGAR (UPSIDE DOWN PITCHER)
-
कधी वाटे मजला – KADHEE VATE MAJALAA (SOMETIMES I FEEL)
In this poem the poetess wants to become showery rain in the month of Shraavan(श्रावण). कधी वाटे मजला व्हावे रिमझिमती श्रावणधारा लिपटून तनावर घ्यावा मनी भरारणारा वारा होऊन टपोरे थेंब घुसळावे मातीत अंग मातीत मिसळुनी जावे हरवून स्वतःतच दंग मग नकळत वरती यावे अंकुर पोपटी व्हावे हातांनी हिरव्या इवल्यारे कवळून उन्हाला घ्यावे मम देहास फुटावे…
-
गुणाची वेल – (A VINE OF VIRTUES)
In this Ghazal flowers symbolize children. Here poetess says, we should take good care of children. Let us not crush the innocence in children. Let them grow and flourish like flowers. Don’t let the destructive forces affect children. Let them live their beautiful life. This ghazal is written in akshargan vrutt. Vrutt is LA GAA GAA GAA,…