सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • पुणेरी वैन – PUNEREE VAIN

    आधी वाचल्या पुणेरी पाट्या नंतर घेतल्या ताट अन वाट्या बाप म्हणाला असंच कर तसंच केलं आय बोलली मौनातच पोर कामातून गेलं पुणेरी पाट्या पुणेरी सैनी करतोय लग्न पुणेरी जैनी भैन म्हणतेय आण रे वैनी मैत्रीण म्हणते हाक मार जीव होईल गार गार आजचा दिवस करेन पार लेखणी तापली चढली धार सपासपा करतीय वार चल चल…

    June 9, 2014
  • सर्व सुंदर – SARV SUNDAR

    घडवा सर्व सुंदर सुंदर क्षितीज आणिक धरणी अंबर बांधतील वृक्षांना झुंबर पैंजणात वेलींचे घुंगर गातिल गाणे सुंदर सुंदर मिटेल जीवांमधला संगर अधर घालता ठिणगीवर फुंकर तयात फुलती तेजस अंकुर मंत्र अहिंसा म्हणतिल कंकर थांब जहाजा आले बंदर वेड्या पाड्या हंबर हंबर उधळत गा तू सुंदर सुंदर

    June 7, 2014
  • माप उलट – MAAP ULAT

    माप उलट माप उलट झरा झरझरुदे उलट सुलट झरझर धान्य सांडू दे घरात बाहेर पडून आता उंबऱ्यात माड! ताड! झालेत ताडमाड! पक्ष्यांना आता गाण्यासाठी धाड… पक्षी गातोय पहाटगाणे ट्विट ट्विट कुहू कुहू ! झणी म्हणू की तुला वणी कर लवकर वेणीफणी खाउयात सुतरफेणी वनी वणी नीव णीव नीव म्हणजे काय बाय कळतंय पण आठवत नाय…

    June 7, 2014
  • कृष्ण ढग – KRUSHN DHAG

    तरही गझल गझलेची पहिली ओळ कवी- हरवलेलं मन A Poet यांची तू ही अशी उभी रहा   माझ्या मनाच्या अंगणी शिम्प तुळशी मंजिऱ्या गं   वृन्दावनाच्या अंगणी शिम्प तुळशी मंजिऱ्या गं   वृन्दावनाच्या अंगणी श्यामसुंदर रेख जुई   फुल श्रावणाच्या अंगणी श्यामसुंदर रेख जुई   फुल श्रावणाच्या अंगणी नर्तकीला लाजवुनी   रे नाच नाच्या अंगणी नर्तकीला लाजवुनी   रे नाच नाच्या अंगणी…

    June 6, 2014
  • सुधारा स्वतःला – SUDHAARAA SWATHALAA

    आधी सुधारा स्वतःला त्यानंतर जगाला ! स्वतःपासून कराल जर सुरुवात तर मग पेटेल मस्त ज्योत ! ज्याच्या वाती सात सात !! देहाचे निरांजन प्रकाश देईल परिसर सारा उजळून जाईल ! दिव्यात ओता तेल प्रेमाचे वहन असावे प्राणवायूचे ! सम्यकदर्शनाची ओढता काडी ! पकडा सहज ज्ञानाची नाडी !! चालेल सुंदर चारित्र्याची गाडी 1!! नियोजनाने वसवा नगरे…

    June 6, 2014
  • शीर्षक दहा – SHEERSHAK DAHAA

    कवितेचं शीर्षक पहा शीर्षक दहा ! कविता लिहिते पानावर, क्रमांक त्याचा दहा ! पाच अधिक पाच केल्यास मिळतात हो दहा ! दोन गुणिले पाच करा मिळतीलच दहा ! वीसातून उणे करून बघा दहा ! मिळवायला दहा !! वीसाला भागा दोनने भागाकार दहा ! शंभराला दहाने भागा उत्तर मिळेल दहा ! शंभराचे काढा वर्गमूळ भेटतील दहा…

    June 6, 2014
  • अक्षरछंद – AKASHAR CHHAND

    अक्षर छंद खूप आहेत खूप म्हणजे खूप अनंतानंत छंद लिहून वाजवा आता सूप एक अक्षराची एक ओळ एकाक्षरी छंद दोन अक्षरांची ओळ म्हणजे दोनाक्षरी छंद अशीच वाढवा अक्षरे होण्या अनंताक्षरी छंद छंदांचा फार फार नका करू छंद जास्तच कराल तर बनेल तो फंद बरा आपला खळाळता स्वच्छ मुक्तछंद मजेमजेने चाखावा छंदांचा गुलकंद नियम पाळावे स्वतः! …

    June 5, 2014
←Previous Page
1 … 182 183 184 185 186 … 273
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya