Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • मद्यपी – MADYAPI (DRINKER)

    थाळीभवती कितीक चमचे तू तर काटेपळी … किती हुडकिशी तव काट्यांनी या थाळीच्या तळी ? पळी रुपेरी म्हणे वाढप्या, “शिकार दिसते बरी! चिनी जपानी खाद्यामधली जाड शेवई खरी” “तर्र मद्यपी अंधारातही चोरतील ग तुला” म्हणे वाढपी पळीस टोचऱ्या “नकोस टोचू मला! भुलून गेलो तुज पुसताना तुझिया रंगावरी, खरी तरतरी दिसे सुंदरी माझ्या गालावरी”

    March 30, 2013
  • ताजवा – TAJAVA (weighing scale)

    This poem is a parody poem(विडंबन काव्य) based on the poem ‘Dahaa vees asatee kaa re mane uddhavaa’. दहा वीस असती कारे मने उद्धवा, गीत-ग.दि.माडगुळकर, संगीत-स्नेहल भाटकर, स्वर-सुमन कल्याणपूर). In this poem, ‘Thev Tajavaa'(ठेव ताजवा), the word, ‘Raadh’ means our soul or Atmaa. The poetess says that it is necessary to get to the depths…

    March 27, 2013
  • शस्त्रे निलाजरी – SHASTRE NILAJAREE (shameless weapons)

    This poem is a parody poem(vidamban kavya) based on the poem ‘Aamuchee vasane de shreeharee’  written by G.M. madgulakar आमुची वसने दे श्री हरी (गीत- ग.दि.माडगुळकर, संगीत-स्नेहल भाटकर, स्वर-सुमन कल्याणपूर तळपती शस्त्रे निलाजरी द्यालका वस्त्रे कुणीतरी! जात बाईची वा पुरुषाची भूक शमविण्या देह-मनाची लाट बने सागरी- द्यालका वस्त्रे कुणीतरी! रंग खेळुनी वास गळाले अर्थ लाजले…

    March 25, 2013
  • सांज रम्य – SAANJ RAMY ((a beautiful evening)

    In this poem the poetess explains the importance of words power. शब्द शब्द गाळुन उकळुन ऊन दे नव्याने जळो वासनांचे भारे नेत्रीच्या विजेने वाच ऐक प्राश भाव नको अर्थ काढू कषायांना पचवूनी शुद्ध प्रीत देऊ दिवा धूर ओकणारा नको पेटवाया काजळीची पुटे त्याने चढती काचेला तडागात बिंबातली हसे काव्यबोली भावभोर लोचनातिल सांज रम्य व्हावी

    March 24, 2013
  • पुठ्ठा – PUTHTHA (cardboard)

    तुज घालण्यास वारा, पुठ्ठा कशास आता अन मिळविण्यास पैका, सट्टा कशास आता प्रेमात चिंब हो रे, वाहू नकोस ओझे स्वप्नांचे बंडल घे, गठ्ठा कशास आता तापला तवा त्यांचा, उदक सोडना त्यावर गवसेल तुला ऋद्धी, रट्टा कशास आता आकाश चांदण्यांचे, ते दुरून लखलखते दिवा लाव तू गगनी, बट्टा कशास आता हे पुत्र गुंड माझे, बघ पाजणार…

    March 23, 2013
  • गोमटेश स्तुती – GOMATESH STUTEE (Gomatesh Praise)

    This poem is a translation of original poem written by Aachaary Nemichandra Sidhddant Chakravartee(आचार्य नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती). Aachaary wrote this Stutee in Praakrut language(गोमटेश स्तुती -विसट्ट कंदोट्ट दलाणु यारं ). गोमटेश स्तुती -विसट्ट कंदोट्ट दलाणु यारं आचार्य नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती यांच्या मूळ प्राकृत स्तुतीचा मराठी भावानुवाद नेत्र जयाचे जणू भासती सरोवरातिल कमलदले मुखचंद्राची शोभा ऐसी…

    March 22, 2013
  • पुन्हा पुन्हा – PUNHA PUNHA (again and again)

    In this poem the poetess describes the atmosphere in the spring season. She also describes the state of our mind in that season. पुन्हा पुन्हा अंतरात, नभ डोकावते तळातले तप्त जल, उसळून येते मातकट नीर तरी, लहरींची घाई तळी साठलेली माती, किनाऱ्यास नेई घनघोर युद्ध होई, श्यामल ढगांचे धुवांधार वर्षेसाठी, वीज नाच-नाचे मृण्मयीचे फटकारे, रेखीयती…

    March 21, 2013
←Previous Page
1 … 245 246 247 248 249 … 291
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya