-
हवेहवेसे, जे जे वाटे, ते ते माग फुला – HAVE HAVESE JE JE VATE TE TE MAG FULA
In this Ghazal the poetess asks a flower or a kid to demand everything it wants. This Ghazal is written in 26 matras. हवेहवेसे, जे जे वाटे, ते ते माग फुला ; गोळा-बेरिज, हवी कशाला, पूर्णच भाग फुला. नकोच गुणणे, आणि मिळवणे, नको वजाबाकी; भागुन भागुन, मिळेल उत्तर, बाकी त्याग फुला. सखे सोबती, घरकुल दे…
-
भारत अमुचा देश! प्रिय आमुचा देश!! – PRIY AMUCHA DESH!!
India is our country. This poem is a patriotic poem. Though there variety in languages, costumes we love our country. Unity in variety is our power. विविध प्रांत अन विविध बोली, रंग, रूप जरी वेश; भारत अमुचा देश! प्रिय आमुचा देश!! गोड गोजिऱ्या मुली आमुच्या, शिकत राहतिल कला नी विद्या, तृण-बाळांना सुद्धा जपतिल, आयुष्याची स्वत:…
-
हुंकार – HUNKAR
‘HUNKAR’ is a Marathi word. This means inner voice. Inner voice always pushes us to achieve perfection. कथा- हुंकार पूर्वप्रसिद्धी- तारका (नियतकालिक) एप्रिल/मे/जून ,२००३ लेखिका-सुनेत्रा नकाते सोनलनं जांभळ्या रंगाच्या साडीवर उठून दिसणारा मोत्यांचा सेट घातला. चेहऱ्यावर हलकासा मेकअप करून ओठांवरून लिपस्टीक फिरवली. बॉब केलेल्या केसांवरून कंगवा फिरवला. ड्रेसिंग टेबलाच्या त्या भल्या मोठ्या आरशात ती स्वत:चं…
-
टिकली – TIKALI
This Ghazal is written in matravrutta. This ghazal is written in 16 (sixteen) matras. अस्सल होती म्हणून टिकली अती निरागस म्हणून फसली म्हणू नका तिज अशी कशी तू सारे फसले तीही फसली प्रश्न मला का अजून पडतो माझी पहिली गाडी कुठली उतरत असता होते गडबड खरे खरे पण खोटे पडली घडवत घडवत सारे सुंदर थकली नाही…
-
‘सुनेत्रा’ शराबी – SUNETRA SHARABI
This ghazal addresses social issues. This ghazal is written in aksharganvrutta. The vrutta used in this ghazal is LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA. अता वेळ कोठे दुपारी मला रे नको दावू आता हुशारी मला रे जरी ना कळाली न कोडी न चाली तरी तेच म्हणती जुगारी मला रे…
-
दिवाणी – DIWANI
Love is a soft and true relationship between human beings. As years passed its depth increases and hearts become pure. The inner beauty of love gives us joy. निळ्या पापण्यांवरून फिरती मोरपिसे ही नाजुक लोभस, फुलून येती अन हृदयातिल आठवणीतिल गुलाब राजस! ब्रम्ह-कमळ नी निशिगंधासम दवात भिजली लिली दिवाणी, किती लाघवी कुंद-काकडा, लाजलाजते कण्हेरराणी! प्रीत…
-
गारेगार – GAREGAR
In the summer holidays children play different games like Chendufali (criket), hide and seek etc. After playing in the hot sun children buy Kulfi from Kulfivala. In Marathi the word ‘Garegar’ is used for Kulfi. कोण खेळते चेंडू-फळी अन कोण खेळते पळापळी….. कुणी लंगडी घालत येते- हळूच गुपचूप पाय बदलते; पाठीवरती ‘खो’ घालुनी, बसलेल्याला कुणी…