Tag: Ghazal in akshargan vrutta

  • मला जे आवडे ते – MALAA JE AAVADE TE (THE THING WHICH I LIKE)

    This Ghazal is written in aksharganvrutta. Vrutta is- LA GAA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA GAA, LA GAA GAA. In this Ghazal the poetess says, If I wish for any good thing I get it. मला जे आवडे ते, मला मिळतेच मिळते दिव्यावर भाळता मी, कुणी जळतेच जळते नका लपवून ठेवू, गुपीते…

  • हिशेब – HISHEB (reckoning)

    In this Ghazal the poetess says, God lives in our heart. Our daily duties are the karma we perform. Therefore, we should do our duties honestly. गझलेत सांगते मी प्रेमात धर्म आहे सोडू नकोस कामे धर्मात कर्म आहे अपवाद ठेव नियमी काही मृदू फुलांचे तब्येत त्या फुलांची नाजूक नर्म आहे लेखू नको कमी तू कार्यास…

  • कर्म निर्जरा – KARM-NIRJARAA (removal of accumulated karma from the soul)

    डोळ्यांस पाजुनी भांग, मी प्रेम न तुजवर केले पाण्यात पाहुनी सांग, मी प्रेम न तुजवर केले पोळ्या न भाजल्या लष्करी, सोडून कामधंदा कामास देउनी टांग, मी प्रेम न तुजवर केले घडवून वेगळी वाट, नेटाने चालत गेले मोडून नेटकी रांग, मी प्रेम न तुजवर केले धोंड्यास फोडुनी सूक्ष्म, मी कर्म निर्जरा केली गर्वात फेडण्या पांग, मी…

  • गुणाची वेल – (A VINE OF VIRTUES)

    In this Ghazal flowers symbolize children. Here poetess says, we should take good care of children. Let us not crush the innocence in children. Let them grow and flourish like flowers. Don’t let the destructive forces affect children. Let them live their beautiful life. This ghazal is written in akshargan vrutt. Vrutt is LA GAA GAA GAA,…

  • खोट – KHOT (BRUMMAGEM)

    पेटले जरी उभी थंडगार शीत तू पांघरून बर्फ का जाळतेस प्रीत तू रागरंग पाहुनी बोलतेस नेमके जाणवून खोट ही पाळतेस रीत तू अर्थ पूर्ण जाणला गूढता पुरे सई लावलीस ओढ बघ प्रथम ओळखीत तू तार छेडल्या विना वाजते सतार ही तार तोडुनी अता ठरव हार जीत तू काळजास काढुनी ठेविता कुणी रणी सामना करू कसा हो…

  • खुळा शोक – KHULAA SHOK (CRAZY WEEP)

    खुळा शोक धो धो रडू लागला तळीचा फुपाटा उडू लागला बघा झेप घेती नभी पाखरे कुणी उंबऱ्याशी अडू लागला कशाने फुलावा अहंकार हा उन्हाने फुलोरा झडू लागला जरी एक आंबा असे नासका फळांचा ढिगारा सडू लागला किनाऱ्यास होडी तिथे लागता पुराने किनारा बुडू लागला जरी सत्य आहे तुझे बोलणे तरी डोस त्यांना कडू लागला निघाल्या…

  • झरोके – ZAROKE (SMALL WINDOWS)

    Zaroke(झरोके) means small windows. उघडून दाव त्यांना गीतातले झरोके झाकू नकोस आता हृदयातले झरोके तोडेन तारकांना दिवसा उजेड असता उल्केस दावण्या मी गगनातले झरोके या माणसातसुद्धा असती लबाड कोल्हे शोधा तुम्ही तयांच्या डोळ्यातले झरोके अलवार गझल माझी हलकेच कंप पावे श्वासातुनी खुलावे शब्दातले झरोके पाण्यात पेटलेले प्रतिबिंब हासणारे तव लोचने ‘सुनेत्रा’ बिंबातले झरोके वृत्त- गा…