Tag: Ghazal in akshargan vrutta

  • वत्सल – affectionate

    This Ghazal is written in four(4) maatraas. Vrutta is GAA GAA. This Ghazal tells us about Mother’s qualities. आई माई गाई बाई आंबे राई वत्सल शाई गंधित जाई वृत्त – गा गा

  • प्रीत गीत – love is like a song

    This Ghazal is written in three(3) maatraas.In this Ghazal vrutta is GAA LA. In Matalaa(first stanza) the poetess says, love is like a song. प्रीत गीत उष्ण शीत एक रीत हार जीत हृदय मीत वस्त्र पीत मीच चीत वृत्त – गा ल

  • खरी ठेव – true bank balance

    In this Ghazal the poetess says my pure heart is my true bank balance. असे मीच माझी गुरू देव आता हृदय शुद्ध माझे खरी ठेव आता मला मी कळाले पुरे हेच मजला कशाला दुजांची उठाठेव आता उन्हाने जळाली तुझी गौर काया चढे सावलीला फुका चेव आता कुणाची गझल अन कशाची समीक्षा भरून अफवांचे फुटे पेव…

  • वीतराग मुद्रा – meditative expression free from attachment or worldly desires

    In this Ghazal the poetess says, Only ‘Veetaraag-mudraa’is pratik of pure soul. ही वीतराग मुद्रा शुद्धात्म रूप आहे पण पाप वस्त्रधारी म्हणते कुरूप आहे मम कर्म जाळण्याला देहात धूप आहे अन तेवण्यास ज्योती साजूक तूप आहे कणसे मळून कुणबी राशीत धान्य ओते देण्या तयास वारा हातात सूप आहे बकध्यान कोण करुनी क्षमवी क्षुधा जिवाची ध्यानात…

  • अबोल प्रीती- SILENT LOVE

    जणू कहाणी! अशीच आहे, तुझी न माझी अबोल प्रीती! जशी विराणी! अशीच आहे, तुझी न माझी अबोल प्रीती! तुषार उडवुन नयन भिजविण्या, सुगंध मिश्रित जल भरलेली, गुलाबदाणी! अशीच आहे तुझी न माझी अबोल प्रीती! घुमत रहाणे जयास भावे, उदास ऐसा कपोतसुद्धा, म्हणेल गाणी! अशीच आहे तुझी न माझी अबोल प्रीती! अतिशय ज्याला म्हणतिल जैनी, असेच…

  • बासरी हासली – “THE FLUTE SMILED”

    This Ghazal is written in aksharganvrutt. Vrutt is GAA LA GAA, GAA LA GAA, GAA GAA, GAA LA GAA, GAA LA GAA, GAA GAA. In this Ghazal the poetess says, now I am very happy and I want to sing a song. ये अता गीत रे गाऊ बासरी हासली माझी ये लिही प्रीतिची गाणी लेखणी…

  • चंद्रकोर – CRESCENT

    This Ghazal is written in akshargan vrutta. Vrutta is GAA LA GAA LA. In this poem the poetess tells us to become happy and get free from all unwanted burdens. चित्तचोर मस्त मोर सांज रम्य रंगभोर भाळि रेख चंद्रकोर शीत वात चुगलखोर झेप घेच सोड दोर तोड बंध लाव जोर खा मधाळ गोड बोर वृत्त-…