-
चीत – CHEET
-
असे मीच माझी गुरू देव आता – ASE MEECH MAAZEE GUROO DEV AATAA
-
वीतराग मुद्रा – VEETARAAG MUDRAA
In this Ghazal the poetess says, Only ‘Veetaraag-mudraa’is pratik of pure soul. ही वीतराग मुद्रा शुद्धात्म रूप आहे पण पाप वस्त्रधारी म्हणते कुरूप आहे मम कर्म जाळण्याला देहात धूप आहे अन तेवण्यास ज्योती साजूक तूप आहे कणसे मळून कुणबी राशीत धान्य ओते देण्या तयास वारा हातात सूप आहे बकध्यान कोण करुनी क्षमवी क्षुधा जिवाची ध्यानात…
-
अबोल प्रीती- ABOL PRITI
जणू कहाणी! अशीच आहे, तुझी न माझी अबोल प्रीती! जशी विराणी! अशीच आहे, तुझी न माझी अबोल प्रीती! तुषार उडवुन नयन भिजविण्या, सुगंध मिश्रित जल भरलेली, गुलाबदाणी! अशीच आहे तुझी न माझी अबोल प्रीती! घुमत रहाणे जयास भावे, उदास ऐसा कपोतसुद्धा, म्हणेल गाणी! अशीच आहे तुझी न माझी अबोल प्रीती! अतिशय ज्याला म्हणतिल जैनी, असेच…
-
बासरी हासली माझी – BAASARI HAASALI MAAZI
-
चित्तचोर – CHITTCHOR
-
मला जे आवडे ते – MALAA JE AAVADE TE