-
वनवास तुझ्यासाठी – VANVAAS TUZYAASAATHEE (EXILE FOR YOU)
This Ghazal is written in twenty-six(26) maatraas. Radif is ‘Tuzyaasaathee'(तुझ्यासाठी) and kaafiyaas are shvaas, khaas, dhyaas etc. करी लेखणी, माझी आहे, श्वास तुझ्यासाठी; पापणीतुनी, गझल उतरते, खास तुझ्यासाठी. अधरांचे हे, बंड म्हणू की, संयम वा खुन्नस; जरी लपविले, नाव तुझे पण, ध्यास तुझ्यासाठी. नेत्री भरते, घागर काळी, मोत्यांचे पाणी; पाणीदार या, मोत्यांची रे, रास तुझ्यासाठी.…
-
उत्तम शिल्प – UTTAM SHILP (SUPERIOR SCUIPTURE)
-
काजूकतली – KAJU KATLI (CASHEW FUDGE)
In this Ghazal the poetess says, every person has his own true story. Persons should try to express their emotions in a poetic way. पळस अबोली बेल चमेली यांचीसुद्धा सांग कहाणी तुझ्याचसाठी मौन सोड तू जरी तयाची कुणी दिवाणी काव्यामध्ये प्रेमच जपले एकांती मी त्यास भेटले अक्षर मात्रा नकोस मोजू मी तव हृदयी आरसपानी प्राण कळ्यांचे…
-
फिरंगा – FIRANGA (A FOREIGNER)
Some critical problemsin our society are discussed in this ghazal. आवर सावर खुळ्या वासना, नाच बास हा नंगा आता; मुनी मनातिल हंसासंगे, व्यर्थ कशाला पंगा आता! नको पोखरू मुदुल भावना, स्वतःच बनुनी भुंगा आता; टाक पावले पुरे जाहला, पाळण्यातला दंगा आता! घोडागाडी घुंगुरवाळे बाळ मनाचे बाळ चोचले; किती पुरवशिल घालायला, अंगणात या पिंगा आता! स्वच्छ…
-
सांजरंग – SAANJ-RANG (COLORS OF THE EVENING)
-
मौन सोड तू – MOUN SOD TOO (BREAK YOUR SILENCE)
-
नवी शिकार – NAVEE SHIKAAR (NEW TARGET)
In this Ghazal the poetess says, If you become open minded you will be able to solve biggest problems in your life. उघड झरोके, कवाड दार! सहज सागरा, करशिल पार! दो नयनांची, पाहुन धार! हृदय जाहले, पुरते गार! क्षणाक्षणाला, नवी शिकार! तीर म्हणूकी, तुज तलवार! का थरथरतो, माझा श्वास? गझल असावी, त्यावर स्वार! येशिल का…