-
हृदय – HRUDAY (HEART)
This ghazal is written in fourteen (14) matras. हृदय सांगते नयनांना रंगव मिटल्या अधरांना चिमणी कंदिल समयांना तेवूदे या पणत्यांना बकूळ म्हणते भ्रमराला सांग फुलाया कमळांना या बाळांनो खुशाल या नीर पाजते सगळ्यांना पळवा मनिच्या भीतीला डास ढेकणे झुरळांना झरे कालवे जोहड व्हा पाणी पुरवा धरणांना सांज उतरता परतुन या हसवा तुमच्या घरट्यांना
-
गोड – GOD (SWEET)
This Ghazal is written in fourteen(14) matras. Radif of this Ghazal is ‘Tula’ and Kafiyas are madhur, diar, magar, nagar, samar, shishir. गोड म्हणूकी मधुर तुला प्रिया म्हणूकी डिअर तुला पाठीवरती बसताना सुसर म्हणूकी मगर तुला निळ्या पहाडी वसलेले ग्राम म्हणूकी नगर तुला लाल फुलांचा उत्सव हा गीष्म म्हणूकी समर तुला शशांक शशधर राजस तू चैत्र…
-
साय – SAAY (CREAM)
This Ghazal is written in sixteen(16) matras. Radif of this Ghazal is ‘kunalaa’ and kafiyas are gaay, saay, maay, paay, jaay etc. नकोस देऊ गाय कुणाला नात्यावरची साय कुणाला करती पोरे अता वाटण्या बाप कुणाला माय कुणाला म्हणे अताशा देव वाटतो कुणास कुबड्या पाय कुणाला तवा तापला भाजा पोळ्या श्रेय कुणाचे जाय कुणाला जिंक रणी…
-
काया माझी – KAAYAA MAAZEE (MY BODY)
In this Ghazal radif is ‘Sakhaye’. In this Ghazal spiritual subject is discussed. काया माझी कापुर सखये मम आत्म्याची चाकर सखये तन मन वचने आवर सखये ती राधेची घागर सखये प्रथा रुढींची पिके घ्यावया का हृदयावर नांगर सखये संस्कृतीतले प्राकृत शोधु जरी जाहलो नागर सखये कुणी गुरूना कुणी लघूही तयातून घे सुंदर सखये तापव लोणी…
-
चमचा – CHAMACHAA (SPOON)
This Ghazal describes various types of spoons and their work. Spoons play important role in human beings life. In this Ghazal radif is ‘mee tar chamachaa’ and kafiyas are banavito, ghaalato, puravito etc. आंबट चिंबट भेळ बनवितो मी तर चमचा कडवट तोंडी घास घालतो मी तर चमचा तिखट मीठ अन मस्त फोडणी सुटता पाणी सैल…
-
फुलवायल – FULVAAYAL (FULL VOILE)
, I want to wear a new saree of soft cotten having prints of flowers. This Ghazal is written in thirty-two(32) matras. In this Ghazal Radif is absent. So this Ghazal is known as Gairmurradaf ghazal. फुलाफुलांची फुलवायल मी नेशिन म्हणते मन फुलवाया सुगंध कोरा हवाहवासा प्राशिन म्हणते तन सजवाया जाई जुई अन मस्त मोगरा…
-
चिकणी सुपारी – CHIKANEE SUPAAREE (SMOOTH BETEL NUT(
This Ghazal is written in nineteen(19) matras. Radif of this Ghazal is ‘Bhaaree and Kafiyas are kittaa, battaa, Bhattaa, guttaa, pattaa, sattaa. चिकणी सुपारी अडकित्ता भारी खलात वेलदोडा बत्ता भारी घर भाडयाचे तरी विमान दारी पगार थोडा परी भत्ता भारी नाचरा वारा खळाळते जल, अन प्रिय मला, गझलेचा गुत्ता भारी इसपिकच्या राणीचा पहा तोरा बदाम…