Tag: Marathi Ghazal

  • कलदार – KALDAAR(MINT)

    तेरा नि तीन सोळा गाई सुनेत्रा गझल धरते जमीन ठेका गाई सुनेत्रा गझल ललबाय रात गाते पाण्यातल्या जीवांस कलदार स्पर्श झोका गाई सुनेत्रा गझल कोनात बंद कोणी उघडून घे व्यवहार जाणून निश्चयाला गाई सुनेत्रा गझल आता कशास पाहू मागे वळून कोणा चरणात न्यास बेला गाई सुनेत्रा गझल प्रीतीत नाव कुठले देऊ “सुनेत्रा” तुला रत्नत्रयात आत्मा…

  • विराट – VIRAT(COLOSSAL)

    धुके मलमली पहाटवारा कशास वळतो चऱ्हाट वारा सुगंध ओला बनात भरुनी हळूच चुंबे ललाट वारा उधाण भरती समुद्र गर्जे तिथे करी थयथयाट वारा सुनेत्र झरती करुण रसाने जिनेंद्र चरणी पिसाट वारा कडेकपारी मधुन “सुनेत्रा” झरा जणू बघ विराट वारा

  • धग – DHAG(FLAME)

    जाहले चरबट आच रे कर सोसुनी धग खले पाथरवट काच रे पर चोरुनी धग माठ फोडूनी टाकले कचऱ्यात खापर वळले आचरट जाच रे धर राखुनी धग तीर कमठा खांद्यावरी घेऊन निघता दले मारुन कट का चरे शर लाटुनी धग जीव मी जगवुनी जगे सत्यास स्थापुन थांबले धुरकट नाच रे हर गर्जुनी धग “सुनेत्रा” अक्षररंग उधळे…

  • नवकळ – NAVKAL(NEW ERA)

    फटकळ मी तण कळ मी सळसळते अटकळ मी टपटप ती कळकळ मी झटपट झी मरकळ मी झरझरता नळ कळ मी बरहमणी भट कळ मी फिरव जरा नट कळ मी उघड हळू घटकळ मी नमन जिना नवकळ मी  

  • वाईच – VAICH(SPARING)

    वाईच ….. एक मुक्तक ! वाईच शब्दामधल्या ‘च’ चा अर्थ अल्पसा वाईच शब्दांमधील ‘च’ हा नसे भरीचा महाबळेश्वर सवे पाटण निसर्ग सुंदर ,,,, वाईच फक्त न .. जावळीसह मेढासुद्धा !!!

  • गाय – GAI( TO SING)

    एक मुक्तक .. कन्यापूजा कन्यापूजा कन्यादान कैसे करु कैवल्या दान मम व्यवहारा दान न देण पुत्र सुता हे मिथ्या दान गझल… गाय ज्ञान गान हृदय गाय गझल गीर मलय गाय मुक्तकात मम सुनेत्र प्रीत कमळ वलय गाय मोगरा जपा गुलाब कृष्ण कांचन लय गाय सागरी समुद्र देव अंतरात प्रलय गाय नाम ना विशेषणात मुक्त रण्य…

  • बाईजामा – BAI JAMA(FEMALE SAINT)

    चौकी माझी माझी आई मायबोली ग कन्नड ताई मी जाणे रे कर्मबंध मम हांवि न मजवर मोही राई जळते ज्याचे त्याला कळते फुकट कशाला जाळू शाई विविध बोल पण साद घालते मॉमी मम्मी मैय्या माई तलम ओढणी निळसर अंबर मुक्त चांदण्या ठायी ठाई माय जिजाऊ येऊ अव्वा स्वराज्य स्थापुन गाणे गाई बाईजामा अम्मा साध्वी टाळ “सुनेत्रा”…