Tag: Marathi Ghazal

  • खोट – KHOT (BRUMMAGEM)

    पेटले जरी उभी थंडगार शीत तू पांघरून बर्फ का जाळतेस प्रीत तू रागरंग पाहुनी बोलतेस नेमके जाणवून खोट ही पाळतेस रीत तू अर्थ पूर्ण जाणला गूढता पुरे सई लावलीस ओढ बघ प्रथम ओळखीत तू तार छेडल्या विना वाजते सतार ही तार तोडुनी अता ठरव हार जीत तू काळजास काढुनी ठेविता कुणी रणी सामना करू कसा हो…

  • काजूकतली – KAJU KATLI (CASHEW FUDGE)

    In this Ghazal the poetess says, every person has his own true story. Persons should try to express their emotions in a poetic way. पळस अबोली बेल चमेली यांचीसुद्धा सांग कहाणी तुझ्याचसाठी मौन सोड तू जरी तयाची कुणी दिवाणी काव्यामध्ये प्रेमच जपले एकांती मी त्यास भेटले अक्षर मात्रा नकोस मोजू मी तव हृदयी आरसपानी प्राण कळ्यांचे…

  • बाधा – BADHA (OBSTACLE)

    In this poem, which is basically a ‘muktak’ in the form of ‘charoli’, the poetess explains us the importance of true ‘Guru’ in our life. धन्य हे सारे गुरू साधे पूज्य ते कृष्णासही राधे रम्य बघ जोडेल प्रेमाला सख्यची बाधा खुळी बाधे

  • फिरंगा – FIRANGA (A FOREIGNER)

    Some critical problemsin our society are discussed in this ghazal. आवर सावर खुळ्या वासना, नाच बास हा नंगा आता; मुनी मनातिल हंसासंगे, व्यर्थ कशाला पंगा आता! नको पोखरू मुदुल भावना, स्वतःच बनुनी भुंगा आता; टाक पावले पुरे जाहला, पाळण्यातला दंगा आता! घोडागाडी घुंगुरवाळे बाळ मनाचे बाळ चोचले; किती पुरवशिल घालायला, अंगणात या पिंगा आता! स्वच्छ…

  • सांजरंग – SAANJ-RANG (COLORS OF THE EVENING)

    This Ghazal is written in twelve(12) matras. रंग रूप आस दाम देह करी फक्त काम उन्हामधे तापताच अग्नितून गळे घाम कृष्ण जरी कान पिळी जिभेवरी खुले साम यज्ञयाग घरी करा अंतरात जपा राम कलावंत जिंकताच उंच उंच हात वाम ठाक ठोक हृदयाची चौकटीत धूम धाम प्रेम अता फुलेलहो रहा फक्त तुम्ही ठाम माय माझी रेखिते…

  • सुंदरी – SUNDAREE (A BEAUTIFUL WOMAN)

    In this muktak the poetess says, ‘A beautiful woman knows her own beauty. She doesn’t need any mirror to know the power of her beauty.’ मी कशाला पाणियात पाहू गं चोरुनीया आरशास फोडू गं सुंदरी ही जाणते गं आत्म्यास देह चारू डौलदार तारू गं

  • खुळा शोक – KHULAA SHOK (CRAZY WEEP)

    खुळा शोक धो धो रडू लागला तळीचा फुपाटा उडू लागला बघा झेप घेती नभी पाखरे कुणी उंबऱ्याशी अडू लागला कशाने फुलावा अहंकार हा उन्हाने फुलोरा झडू लागला जरी एक आंबा असे नासका फळांचा ढिगारा सडू लागला किनाऱ्यास होडी तिथे लागता पुराने किनारा बुडू लागला जरी सत्य आहे तुझे बोलणे तरी डोस त्यांना कडू लागला निघाल्या…