Tag: Muktachhand

  • हे झाड सांगते गुज मला ! – “This tree is telling me its secrets”

    हे झाड सांगते काय मला `.. कथा सांगते जणु मजला.. गुजगोष्ट सांगते  मला… पानांच्या ओठातुन हसते..हळुवार सळसळते सांगते.., ” या दगडी भिंतींचा भक्कम शेजार मला! प्रभातीस हे ऊन कोवळे ..भाद्रपदातील .. खेळते बागडते माझ्या देहावरती ..या दगडी भिंतींवरती.. इथल्या भूमीच्या कणकणावर …मुक्तपणे…! हवा वाहते शीतल झुळझुळ … परिमल भिजल्या पानफुलांचा…ओल्या खोडांच्या सालीचा .. अन मातीचा…

  • खट्याळ पोर – NAUGHTY GIRL

    खट्याळ अवखळ पोर बागडे घरात अवती भवती … पक्ष्यांच्या पंखांवर बसुनी उडते अवती भवती… मजेमजेचे खेळ बेरकी मुग्ध निरागस भाव … वृक्षांच्या राईत तिचा हा निसर्ग सुंदर गाव… गुणगुणते ती मनात रचते अर्थपूर्ण गाणे … वाऱ्यावरुनी वाहत येती तालांकित तराणे … सान गोडुली नात गोमटी खोड्या किती करते .. स्वतः स्वतःच्या रचून गोष्टी आम्हाला सांगते…

  • स्वानुभव – SWANUBHAV(SELF EXPERIENCE)

    सत्य सांगुनी शांती मिळते. सत्य उघड कर सुयोग्य वेळी मिळण्या शांती. सत्य हेच स्वानुभव मोठा गुरु आपुला. सत्य असे जी स्तुती पोचते सहज अपुल्यापाशी. सत्य धर्म आर्जव आणि मार्दवात रे. सत्य जाणल्यावरती संयम खरा धर्म रे . सत्याला कळते लवकर हे लघु होण्यातच सुख आहे रे . सत्य जाणुनी ज्ञान वाढते अभिमानाला संपवते . सत्य…

  • बटुव्याची खीर – BATUVYACHI KHEER(SWEET DISH)

    कणिक रव्याची घट्ट तिंबली किसणीवरती किसून घेतली पाटावरती उन्हात पसरून कीस घेतला कडक वाळवून कणकेचा मग फुलका लाटून केला त्याचा बटुवा दुमडून किसास भरुनी बटुव्यामध्ये तोंड दुमडले त्या बटुव्याचे फडताळे मग हळू उघडुनी बटुव्याला त्या आत ठेवुनी ख़ुशी ख़ुशी मन झाले हरिणी डोलू लागली मनात तरुणी येता संक्रांतीची भोगी बटुव्याची त्या खीर बनवली हाव हाव…

  • घडी – GHADEE (MOMENT)

    पाऊस सुखाचा श्रावण रे .. झरझरतो सुख मन भावन रे … घडीत पाऊस ऊन घडीभर घडीत अवघड कर्पूर घनसर सुखद सयींची घडी उन्हावर गोळा झाले मुठीत अत्तर …… अत्तर घन रिमझिमता झरझर … सत्त्यासम श्रावण येतो रे आषाढ कधी तो होतो रे भाद्रपदासम दो नेत्रांतून . घट कलश होऊनी झरझरतो रे … . हा प्रभाव…

  • बॉयलर सूट – BOILER SUIT

    पाश! तुझी ती लोखंडावरची कविता… . वाचली हं मी!!.. किती किती अन काय बनवतात रे लोखंडापासून.. खरंच लोखंडाची महत्ता अगाध आहे हो… तसा मी पण एक जॉब बनवला होता लोखंडाचा.. स्मिथी मध्ये… टीन एजर असताना.. आणि एक टिनचा बॉक्स पण बनवलेला टिन स्मिथी मध्ये!! बॉयलर सूट बनवून म्हणजे शिवून घेतलेला .. शिंप्याकडून.. मोठ्या हौसेने! स्मिथी…

  • बंधन -BANDHAN (BONDING)

    खेळ मांडावा धरावा पकडण्यासाठी पकडलेले सोडताना पडू नये कोणी भाव आहे आर्जवाचा घडवण्यासाठी जे हवे ते घडत जाता झडू नये कोणी मुक्तछंदातून बंधन बहरते आहे भूतकाळाच्या तणावर नडू नये कोणी वाडवडिलांची खरी रे पूर्वपुण्याई साथ मिळता प्रीतिची खडखडू नये कोणी झरत जाता शेर ऐसे निर्झरावाणी सावळ्या गझलीयतेला खुडू नये कोणी कोणत्या गोष्टीत माझ्या नाव अपुले…