सांग मला भेटण्यास
त्या उनाड पारव्यास
अंतरात साठवून
प्रेम उतर नाचण्यास
ये इथेच राहण्यास
पावसास पाडण्यास
भीत नाय मी कधीच
आषाढी गारव्यास
भाग पाड लबाडास
खरे तेच बोलण्यास
मोल असे जाण अता
गात गात खिदळण्यास
जन्म घे पुन्हा पुण्यात
सुनेत्रास हरवण्यास