उडवू पुष्पक सतीसकट
तिचा व्हावया पती प्रकट
वनी सारिका गाताना
होईल ग तो यती प्रकट
सुरुंग लावुन बघत रहा
खळाळण्या गोमती प्रकट
स्वर्ग धरेवर अवतरता
मदनासंगे रती प्रकट
बर्फ कुटीतील गाभारी
जिनमुद्रा पार्वती प्रकट
गझल मात्रावृत्त (१४ मात्रा)
उडवू पुष्पक सतीसकट
तिचा व्हावया पती प्रकट
वनी सारिका गाताना
होईल ग तो यती प्रकट
सुरुंग लावुन बघत रहा
खळाळण्या गोमती प्रकट
स्वर्ग धरेवर अवतरता
मदनासंगे रती प्रकट
बर्फ कुटीतील गाभारी
जिनमुद्रा पार्वती प्रकट
गझल मात्रावृत्त (१४ मात्रा)