तपकिरवाली एक मावशी
भाव खायची जरी आळशी
इरसाल नि ती चालू इतुकी
खवट खोबरे देय लापशी
पुरती उडवे झोप शिंकुनी
मधुर हसूनी मुग्ध षोडशी
शिष्य तिचा जणु पुनव चांदणे
कशास गुरुजी त्यास चाळशी
वीज चपलिनी नजर ‘सुनेत्रा’
तिच्यातुनी तू नीर गाळशी
तपकिरवाली एक मावशी
भाव खायची जरी आळशी
इरसाल नि ती चालू इतुकी
खवट खोबरे देय लापशी
पुरती उडवे झोप शिंकुनी
मधुर हसूनी मुग्ध षोडशी
शिष्य तिचा जणु पुनव चांदणे
कशास गुरुजी त्यास चाळशी
वीज चपलिनी नजर ‘सुनेत्रा’
तिच्यातुनी तू नीर गाळशी