देवनागरी लिपी मराठी
माझ्या हाती सुंदर काठी
कन्नड हिंदी इंग्रजीतही
गरगर फिरते माझी लाठी
अवघ्या ब्रह्मांडात फिराया
धन शब्दांचे माझ्या गाठी
चिरतारुण्याचा वर मजला
उलटूदे पन्नाशी साठी
भिऊ कशाला बोलायाला
निसर्ग ईश्वर माझ्या पाठी
देवनागरी लिपी मराठी
माझ्या हाती सुंदर काठी
कन्नड हिंदी इंग्रजीतही
गरगर फिरते माझी लाठी
अवघ्या ब्रह्मांडात फिराया
धन शब्दांचे माझ्या गाठी
चिरतारुण्याचा वर मजला
उलटूदे पन्नाशी साठी
भिऊ कशाला बोलायाला
निसर्ग ईश्वर माझ्या पाठी