पुत्र असा मम दिव्य मणी
कन्या सुंदर गुण रमणी
झिम्मा फुगडी अन पिंगा
खेळायाला चल सजणी
उजाड माळावर बागा
माझी सुंदर ही करणी
गझल गझालां मनमौजी
हरिणी म्हण वा तिज हरणी
सुनेत्रात हे सुनेत्र दो
जणू क्षमेची लाल फणी
गझल मात्रावृत्त (१४ मात्रा)
पुत्र असा मम दिव्य मणी
कन्या सुंदर गुण रमणी
झिम्मा फुगडी अन पिंगा
खेळायाला चल सजणी
उजाड माळावर बागा
माझी सुंदर ही करणी
गझल गझालां मनमौजी
हरिणी म्हण वा तिज हरणी
सुनेत्रात हे सुनेत्र दो
जणू क्षमेची लाल फणी
गझल मात्रावृत्त (१४ मात्रा)