भरेल हंडी काठोकाठ
उरेल तरिहि सुंदर लाट
चिक्कू द्राक्षे बदाम गोड
नटले मम पूजेचे ताट
नकाच पाळू आता बंद
खरेपणाने चाला घाट
नाही आहे सर्वच छान
करा सांडगे मांडा पाट
व्हेज चीलिमिलि खाऊयात
कवयित्री मी बनवी चाट
भरेल हंडी काठोकाठ
उरेल तरिहि सुंदर लाट
चिक्कू द्राक्षे बदाम गोड
नटले मम पूजेचे ताट
नकाच पाळू आता बंद
खरेपणाने चाला घाट
नाही आहे सर्वच छान
करा सांडगे मांडा पाट
व्हेज चीलिमिलि खाऊयात
कवयित्री मी बनवी चाट