मौन जपे मी काव्यामध्ये जरी भासले तेव्हा कोणा मरगळल्यासारखी
मॅड मला घनचक्कर म्हणता शब्दकळा गोठवीत गेले साकळल्यासारखी
शब्दकळेला वा भावांना स्वतःच सुंदर कुरुप बनविता पाहुन अपुली सोय
साधे सोपे नियम पाळण्या घडीत नाही नाही म्हणता घडीत म्हणता होय