अंगठा…
हिरवी पाने पसाभर
आत्महिताचा वसा वर
शक्य झाल्यास सहज तू
भ्रष्ट राज्य खालसा कर
परत परत पाड नाणी
रिक्त झालाय कसा तर
गुंफुन सयी बकुळ फुले
घाल गळा छानसा सर
आयुष्याचं सोनं झालं
जपत अंगठा ठसा धर
अंगठा…
हिरवी पाने पसाभर
आत्महिताचा वसा वर
शक्य झाल्यास सहज तू
भ्रष्ट राज्य खालसा कर
परत परत पाड नाणी
रिक्त झालाय कसा तर
गुंफुन सयी बकुळ फुले
घाल गळा छानसा सर
आयुष्याचं सोनं झालं
जपत अंगठा ठसा धर