विदग्धातली मी चतुराई आत्मसात केली
अधिकाधिक शुद्धता वाङ्मयी आत्मसात केली
अधिकोत्तम पण झुकता सुंदर बाकदार झाले
वर्दीमधले जून हिरवटी खाकदार झाले
…
मूर्तिमंत सौंदर्य सत्यता तमा तळी झळकता
मार्दव आर्जव घडीव सौष्ठव अंगांगी उमलले
.
विदग्धातली मी चतुराई आत्मसात केली
अधिकाधिक शुद्धता वाङ्मयी आत्मसात केली
अधिकोत्तम पण झुकता सुंदर बाकदार झाले
वर्दीमधले जून हिरवटी खाकदार झाले
…
मूर्तिमंत सौंदर्य सत्यता तमा तळी झळकता
मार्दव आर्जव घडीव सौष्ठव अंगांगी उमलले
.