मोरपंखी कुंचला
दहिवराने चिंबला
कल्पना माझ्या खऱ्या
तरल कोमल श्रुंखला
गीत कविता गझल धन
जीव माझा दंगला
साखळी सहजी तुटे
मोद भूवर सांडला
जपत आले सर्वदा
भाव हळवा दंगला
पंचभूते नाचता
काळ नाही भंगला
मी सुनेत्रा आत्मजा
देहरूपी बंगला
मोरपंखी कुंचला
दहिवराने चिंबला
कल्पना माझ्या खऱ्या
तरल कोमल श्रुंखला
गीत कविता गझल धन
जीव माझा दंगला
साखळी सहजी तुटे
मोद भूवर सांडला
जपत आले सर्वदा
भाव हळवा दंगला
पंचभूते नाचता
काळ नाही भंगला
मी सुनेत्रा आत्मजा
देहरूपी बंगला