जलद प्रकटले बिजलीसंगे मौन योगिनी सृष्टी झाली
जलद जलद घन मुक्त बरसले तप्त धरेवर वृष्टी झाली
जलद कृष्ण बन गडद स्मृतींचे हळू उतरले पापणकाठी
जलद “सुनेत्रा” झरझर झरले आरसपाणी दृष्टी झाली