ऐक उखाणे हे माझे – AIK UKHANE HE MAZE (“listen to this riddle of mine”)


अनवट कोडे नकोस घालू ऐक उखाणे हे माझे
ऐकशील तर सुटेल कोडे गाशील गाणे तू माझे
माझे माझे म्हणशिल तर ते खरेच होइल तुझेच रे
तुझ्यासवे मी गाताना ते म्हणतिल सारे हे अमुचे
ऐकत ऐकत गात नाचतिल कैक दिवाणे ते अपुले
अनवट कोडे तुझे न माझे खरेच सजणा हे माझे
नाव गुंफले ज्यात आपुले ऐक तराणे ते माझे


 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.