मुक्तक … किताब
धवल लाल दो गुलाब
धवल गान मी रुबाब
गझल गीत रुबाईत
धवल दाम मम किताब
…
रुबाई .. परडी
परडी फुले भरून
हे पारडे झुकून
म्हणतेय सु सकाळ
आला चतुर्थ काळ
..
मुक्तक .. लीड
बोटी धरून लीड
वारा भरून शीड
गातेय गझल मस्त
शेरात शीळ गस्त
…